काँग्रेस नेते आणि संसदेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना कर्नाटकच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी नोटीस बजावली आहे. २०२४ मध्ये लोकसभा निवडणुकीत, काही मतदारांनी दोनदा मतदान केल्याचा दावा राहुल गांधी यांनी केला होता. हा दावा केलेले पुरावे सादर करण्यासंदर्भात राहुल गांधी यांना, कर्नाटकचे मुख्य निवडणूक अधिकारी व्ही. अंबुकुमार यांनी काल नोटीस जारी केली आहे.
Site Admin | August 11, 2025 1:04 PM
राहुल गांधी यांना कर्नाटकच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी नोटीस