January 15, 2025 6:52 PM | Raghunath Talwalkar

printer

ज्येष्ठ सर्वोदयी कार्यकर्ते रघुनाथ तळवलकर यांचं निधन

मुंबईतले ज्येष्ठ सर्वोदयी कार्यकर्ते रघुनाथ तळवलकर यांचं काल मुंबईत वार्धक्यानं निधन झालं. ते ८७ वर्षांचे होते. मुंबईत भूदान यज्ञ समिती, मुंबई सर्वोदय मंडळाची स्थापना झाल्यानंतर सुरवातीच्या काळात आलेल्या कार्यकर्त्यांपैकी रघुनाथ तळवलकर एक होते. त्यांनी आणि त्यांच्या पत्नी पुष्पाताई यांनी दादर, कुर्ला, मुलुंड या कार्यक्षेत्रात साहित्य प्रचार केला आणि घरोघरी सर्वोदय-पात्र ठेवलं.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.