मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी भवनाचं भूमीपूजन

मानखुर्दमधल्या आगरवाडी इथं आज कौशल्य विकास, उद्योजकता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी भवनाचं भूमीपूजन केलं. या भवनामुळे मुंबईतील सर्व महिला बाल विकासासंदर्भातील सर्व कार्यालये एका छताखाली येणार आहेत. यावेळी बोलताना लोढा यांनी एका वर्षाच्या आत या भवनाचं उद्घाटन होईल अशी ग्वाही दिली.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.