September 17, 2025 2:52 PM

printer

पूरग्रस्त पंजाब राज्यासाठी २४० कोटी ८० लाख रुपयांचा अतिरिक्त निधी जारी

पूरग्रस्त पंजाब राज्यासाठी केंद्र सरकारने राज्य आपत्ती मदत निधीला अतिरिक्त २४० कोटी ८० लाख रुपयांचा अतिरिक्त निधी जारी केला आहे, अशी माहिती रेल्वे राज्यमंत्री रवनीत सिंग बिट्टू यांनी समाज माध्यमावर दिली आहे.

 

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी यापूर्वीच पंजाबसाठी सोळाशे कोटी रुपयांची मदत जाहीर केली होती. हा अतिरिक्त निधी चालू आर्थिक वर्षात पंधराव्या वित्त आयोगाने केलेल्या शिफारशींनुसार देण्यात आला आहे. 

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.