April 9, 2025 7:46 PM | hospitals | Pune

printer

पुण्यातल्या ८६० रुग्णालयांची तपासणी

आरोग्य विभागानं दिलेल्या आदेशानुसार पुणे  महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून शहरातील 860 रुग्णालयांची तपासणी करण्यात आली. दर्जेदार सेवा, रुग्णांना सेवा मिळण्यास काही अडचणी आहेत का, रुग्ण हक्क संहिता, दरपत्रक, मोफत क्रमांक लावले आहे का याची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये  त्रुटी आढळलेल्या 89 रुग्णालयांना पुणे  महापालिकेच्या आरोग्य विभागानं नोटीस बजावली आहे.

 

दरम्यान, दीनानाथ मंगेशकर रुग्णालय परिसरात 100 मीटर पर्यंत प्रतिबंधात्मक आदेश पोलिसांनी लागू केले आहेत. यानुसार रुग्णालय परिसरात रुग्णाचे नातेवाईक वगळता इतरांना बंदी घालण्यात आली आहे.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.