पुलवामा हल्ल्यात पाकिस्तानचा हात होता अशी कबुली पाकिस्तानच्या हवाई दलातल्या अधिकाऱ्याने दिली आहे. लाहोर इथं पत्रकारपरिषदेत या वरिष्ठ हवाई दल अधिकाऱ्यांनी सांगितलं की, पुलवामामधे पाकिस्तानने आपली सामरिक क्षमता दाखवून दिली आहे, गरज पडल्यास पुन्हा ती दाखवू.
Site Admin | May 11, 2025 6:39 PM | Pakistan Air Force | Pulwama Attack
पुलवामा हल्ल्यात आमचा हात; पाकिस्तानची कबुली