डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

पु. ल. देशपांडे कला अकादमीत स्वतंत्र संशोधन केंद्र सुरू करण्यात येणार

राज्यात प्रयोगात्मक कलांचं सखोल संशोधन आणि अभ्यास करता यावा म्हणून राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्फे पु. ल. देशपांडे कला अकादमीत स्वतंत्र संशोधन केंद्र सुरू करण्यात येणार आहे. या केंद्राला शाहीर साबळे यांचं नाव देण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशीष शेलार यांनी आज दिली.

 

मुंबईत मंत्रालय सांस्कृतिक कार्य विभागाकडे नाटक, लोककला, संगीत, नृत्य अशा विविध प्रयोगात्मक कलांची मा‍हिती उपलब्ध आहे. पण त्याचे वर्गीकरण, विश्लेषण आणि त्याच्यावर संशोधन होणं आवश्यक आहे.  या संशोधनाचा उपयोग राज्यातल्या आण‍ि राज्याबाहेरच्या पदवी, पदव्युत्तर आणि पीएचडी करणाऱ्या विद्यार्थ्यांना  होणार आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.