डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

July 4, 2025 2:42 PM | PM Modi

printer

प्रधानमंत्री पाच देशांच्या दौऱ्याच्या पुढच्या टप्प्यात अर्जेंटिनाला भेट देणार

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी पाच देशांच्या दौऱ्याच्या पुढच्या टप्प्यात अर्जेंटिनाला जात आहेत. प्रधानमंत्री अर्जेंटिनाच्या राष्ट्रपती जेवियर मिली यांच्या आमंत्रणावर अर्जेंटिनाला भेट देत आहेत. ५७ वर्षांनंतर भारतीय प्रधानमंत्र्यांची अर्जेंटिनाला ही पहिली भेट आहे. या भेटीत दोन्ही देशांमधल्या सहयोग आणि भागीदारी वाढवण्याच्या उपायांवर चर्चा होईल. दोन्ही राष्ट्रांत चालू सहकार्य आणि सामायिक भागीदारीवर चर्चा होणार असून आर्थिक भागीदारी, खाण, ऊर्जा सुरक्षा आणि आण्विक ऊर्जा यांचा शांत वापर या क्षेत्रांमध्ये करार करण्यात येतील. अर्जेंटिना लॅटिन अमेरिकेत भारतासाठी एक प्रमुख आर्थिक भागीदार आणि जी20 मध्ये सहकारी आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा