डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

November 16, 2024 5:38 PM | PM Narendra Modi

printer

चुकीची माहिती देऊन ती पसरवणाऱ्या समाज माध्यमांच्या आजच्या युगात सरकार खंबीर आणि दृढनिश्चयी -प्रधानमंत्री

चुकीची माहिती देऊन ती पसरवणाऱ्या समाज माध्यमांच्या आजच्या युगात सरकार खंबीर आणि दृढनिश्चयी आहे, असं मत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी खाजगी माध्यम संस्थेनं आयोजित केलेल्या लीडरशिप समिटमधे व्यक्त केलं. सरकार मतपेढीच्या राजकारणापासून दूर असून लोकांच्या प्रगतीचा मंत्र घेऊन काम करत आहे, देशाला विकसित राष्ट्र बनवण्याचं सरकारचं उद्दिष्ट आहे असं ते म्हणाले. भारत लवकरच जगातली तिसरी मोठी अर्थव्यवस्था बनेल, असा विश्वास मोदी यांनी व्यक्त केला. भारताला विकसित अर्थव्यवस्था बनवणं हे आपलं लक्ष्य असल्याचं ते म्हणाले.

 

 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.