डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ‘अमुलाग्र बदल घडवणारा नेता’ – बोरिस जॉन्सन यांच्या नव्या पुस्तकात गौरवपूर्ण उल्लेख

ब्रिटनचे माजी प्रधानमंत्री बोरिस जॉन्सन यांनी आपल्या नव्या पुस्तकात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा ‘अमुलाग्र बदल घडवणारा नेता’ असा गौरवपूर्ण उल्लेख केला आहे. जॉन्सन यांनी आपल्या पुस्तकाचा एक संपूर्ण अध्याय भारत – ब्रिटन संबंधांना समर्पित केला आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या रुपानं ब्रिटनला मित्र लाभला आणि या मैत्रीमुळेच भारत – ब्रिटन मुक्त व्यापार कराराचा पाया रचला गेला, असं त्यांनी आपल्या पुस्तकात म्हटलं आहे.