July 11, 2024 8:45 PM | PM Narendra Modi

printer

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी अर्थतज्ञांशी साधला संवाद

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीत देशातल्या नामांकित अर्थतज्ञांशी संवाद साधला आणि आगामी केंद्रीय अर्थसंकल्पाबाबतची  त्यांची मतं आणि सूचना जाणून घेतल्या. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन,  नीती आयोगाचे उपाध्यक्ष सुमन बेरी आणि इतर सदस्य या बैठकीला  उपस्थित होते. 

संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन येत्या २२ तारखेपासून सुरु होणार असून २३ तारखेला केंद्रीय अर्थसंकल्प मांडला जाणार आहे.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.