विद्यार्थ्यांनी शिक्षणाप्रति आस्था ठेवली पाहिजे असं आवाहन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं आहे. नैनीतालमधे कुमाऊँ विद्यापीठाच्या २०व्या दीक्षांत समारंभाला त्या संबोधित करत होत्या. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी उत्तराखंड दौऱ्याच्या आजच्या दुसऱ्या दिवशी सकाळी नीम करोली बाबांच्या आश्रमात कैंची धामला भेट दिली तसंच नैनीतालमधे नयना देवी मंदिरात जाऊन पूजा अर्चा केली.
Site Admin | November 4, 2025 1:21 PM | President Droupadi Murmu
विद्यार्थ्यांनी शिक्षणाप्रति आस्था ठेवली पाहिजे – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू