डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उद्यापासून दोन दिवसांच्या छत्तीसगडच्या दौऱ्यावर

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उद्यापासून दोन दिवसांसाठी छत्तीसगडच्या दौऱ्यावर जात आहेत. रायपूर इथल्या अखिल भारतीय वैद्यकीय संस्थेच्या दुसऱ्या दीक्षांत समारंभात आणि राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थेच्या चौदाव्या दीक्षांत समारंभात त्या उद्या उपस्थित राहतील. नया रायपूर इथल्या पुरखौती मुक्तांगणलाही त्या भेट देणार आहेत. 

 

भिलाईतल्या आयआयटीच्या शनिवारी होणाऱ्या चौथ्या दीक्षांत समारंभाला, तसेच रायपूरमधल्या पंडित दीनदयाळ उपाध्याय स्मृती आरोग्यविज्ञान आणि आयुष विद्यापीठाच्या तिसऱ्या दीक्षांत समारंभाला त्या उपस्थित राहणार आहेत.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.