डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

September 18, 2024 12:26 PM | President Droupadi Murmu

printer

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून राजस्थान, मध्यप्रदेश आणि झारखंडच्या दौऱ्यावर

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून राजस्थान, मध्यप्रदेश आणि झारखंडच्या दौऱ्यावर जात आहेत. जयपूरमधल्या मालविय नॅशनल इन्स्टिट्यू ऑफ टेक्नॉलॉजी या महाविद्यालयातल्या पदवीदान समारंभात त्या आज प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहतील. विद्यार्थ्यांसाठीच्या नव्या वसतीगृहाचंही त्या उद्घाटन करणार आहेत. या कार्यक्रमाला राज्यपाल हरिभाऊ बागडे आणि मुख्यमंत्री भजनलाल शर्मा उपस्थित राहणार आहेत.

दुपारी त्या मध्यप्रदेश दौऱ्यासाठी रवाना होणार आहेत. त्यांच्या या दौऱ्यात त्या इंदूर आणि उज्जैन मधल्या विविध कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.