डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

April 27, 2025 1:37 PM

printer

पोप फ्रांसिस यांच्या अंत्यसंस्कारांना उपस्थित राहिल्यानंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू मायदेशी परतल्या

पोप फ्रांसिस यांच्या अंत्यसंस्कारांना उपस्थित राहिल्यानंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज नवी दिल्लीत परतल्या. रोम मध्ये व्हॅटिकन सिटी इथंल्या बेसिलिका ऑफ सँता मारीया मेगर इथं त्यांनी काल पोप फ्रांसिस यांना आदरांजली वाहिली. त्यांच्या सोबत संसदीय कार्य मंत्री किरेन रिजिजू, अल्पसंख्याक व्यवहार राज्यमंत्री जॉर्ज कुरियन आणि गोवा विधानसभेचे उपसभापती जोशूआ डिसूझा उपस्थित होते.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.