September 7, 2024 1:58 PM | pm bal puraskar

printer

प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारांसाठी अर्ज दाखल करण्याची तारीख १५ सप्टेंबरपर्यंत

प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारांसाठी अर्ज दाखल करण्याची तारीख येत्या १५ सप्टेंबरपर्यंत आहे. महिला आणि बाल विकास मंत्रालय दरवर्षी जानेवारीत या पुरस्कारांचं आयोजन करते. २६ डिसेंबर रोजी वीर बाल दिवस पुरस्कार जाहीर केले जाणार आहेत. पाच वर्षावरील मुलांपासून ते अठरा वर्षांखालची मुलं या पुरस्कारासाठी पात्र असून इच्छूकांना राष्ट्रीय पुरस्काराच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन हे अर्ज दाखल करता येणार आहेत. मुलांमधील अखंड ऊर्जा, निर्धार, क्षमता, उत्साह साजरे करण्याच्या हेतूनं हे पुरस्कार प्रदान केले जातात.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.