अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज प्रधानमंत्री इंटर्नशिप अर्थात आंतर्वासिता योजनेसाठी (पीएमआयएस) एक समर्पित ॲपचं उद्घाटन करणार आहेत. इंटर्नशीप योजनेच्या दुसऱ्या फेरीसाठी नोंदणी सुलभ करून विद्यार्थ्यांचा सहभाग वाढवणे हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे, येत्या २१ मार्चपर्यंत अर्ज स्वीकारले जाणार आहेत.
Site Admin | March 17, 2025 1:13 PM | PMIS
अर्थमंत्री निर्मला सीतारमण PMIS समर्पित ॲपचं उद्घटन करणार