डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार नामांकन पाठवण्यासाठी मुदतवाढ

प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी नामांकन पाठवण्याची मुदत येत्या  १५ ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आली आहे. राष्ट्रीय पुरस्कार पोर्टलवर १ एप्रिलपासून  नामांकन अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू झाली होती. शौर्य, समाजसेवा, पर्यावरण, क्रीडा, कला आणि संस्कृती, विज्ञान आणि तंत्रज्ञान या क्षेत्रात राष्ट्रीय स्तरावर ओळख मिळवणाऱ्या मुलांना हे पुरस्कार दिले जातात. ५ वर्षांपेक्षा जास्त वयाचे आणि १८ वर्षांपेक्षा कमी वयाचे कोणतेही मूल या पुरस्कारांसाठी पात्र आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा