प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या 15 ऑगस्टला देशाला संबोधित करणार आहेत. तत्पूर्वी मोदी यांनी त्यांच्या स्वातंत्र्यदिनाच्या भाषणासाठी सर्व नागरिकांना त्यांचे विचार आणि कल्पना मांडण्याचं आवाहन केलं आहे. समाज माध्यमांवर मोदी यांनी हे आवाहन केलं. मोदींनी नागरिकांना MyGov आणि NaMo App वर हे विचार सामायिक करण्याचं आवाहन केलं आहे.
Site Admin | August 1, 2025 12:10 PM | PM Narendra Modi
स्वातंत्र्यदिनाच्या भाषणासाठी नागरिकांना त्यांचे विचार आणि कल्पना मांडण्याचं प्रधानमंत्र्यांचं आवाहन
