प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीतल्या लोकनायक जयप्रकाश नारायण रुग्णालयाला भेट दिली. गेल्या सोमवारी लालकिल्ल्याजवळ स्फोटात जखमी झालेल्यांची त्यांनी विचारपूस केली. रुग्णालयातल्या अधिकारी आणि डॉक्टरांकडून त्यांनी उपचारांविषयी माहिती घेतली. या स्फोटामागे असलेल्यांना न्यायालयात उभं केलं जाईल, असं प्रधानमंत्र्यांनी समाजमाध्यमावर म्हटलं आहे.
Site Admin | November 12, 2025 7:11 PM
प्रधानमंत्र्यांनी नवी दिल्लीतल्या लोकनायक जयप्रकाश नारायण रुग्णालयाला भेट दिली