November 25, 2025 3:03 PM | PM

printer

प्रधानमंत्री कुरुक्षेत्र इथं गुरू तेग बहादूर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात उपस्थित राहणार

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज संध्याकाळी कुरुक्षेत्र इथं गुरू तेग बहादूर यांच्या साडेतीनशेव्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात उपस्थित राहणार आहेत. याप्रसंगी ते विशेष नाणं आणि टपाल तिकीटाचं अनावरण करणार आहेत. प्रधानमंत्री भगवान कृष्णाच्या शंखाच्या सन्मानार्थ पांचजन्य इमारतीचं उद्घाटन करणार आहेत.

 

त्यानंतर ते श्रीमद भगवत गीतेच्या उगमाशी संबंधित ब्रह्मसरोवर इथं पूजा करतील.  गुरू तेग बहादूर यांच्या साडेतीनशेव्या जयंतीनिमित्त या वर्षी वर्षभर विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.