राज्यातल्या गड किल्ल्यांवरील अतिक्रमण काढण्यासाठी आणि नव्यानं अतिक्रमणं होऊ नयेत याकरिता जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समिती गठीत करण्यात आल्याची माहिती सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांनी काल बातमीदारांना दिली.
31 मेपर्यंत या कार्यक्रमाचं नियोजन करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं.