डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

सरकारी ई मार्केटप्लेसमुळे भ्रष्टाचार निर्मूलन झालं आहे- पीयूष गोयल

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या विकसित भारत २०४७ उद्दीष्ट पूर्ततेसाठी  डिजिटल सार्वजनिक खरेदी व्यासपीठ – सरकारी ई-मार्केटप्लेस हे एक महत्त्वाचे इंजिन आहे, असं मत केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी  एका इंग्रजी वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या लेखात नमूद केलं आहे.

 

  सरकारी ई मार्केटप्लेसमुळे भ्रष्टाचार निर्मूलन झालं आहे. तसंच लहान शहरांमधील विशेष करून वंचित आणि मागास घटकांना सक्षम केलं आहे. करदात्यांच्या पैशांची मोठ्या प्रमाणात बचत केल्याचंही गोयल यांनी या लेखात म्हटलं आहे.