प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित सेवा पंधरवड्यामध्ये केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघात विविध उपक्रमांचं आयोजन केलं आहे.
त्यांची सुरुवातही आजपासून झाली. आरोग्य, शिक्षण, पायाभूत सुविधांचा विकास यासारख्या विषयांवरचे ते उपक्रम आहेत. देशव्यापी स्वच्छता ही सेवा अभियानालाही आजपासून सुरुवात झाली आहे.