कबुतरांना सार्वजनिक ठिकाणी खाऊ घातल्याप्रकरणी मुंबईतल्या दंडाधिकारी न्यायालयानं एका व्यावसायिकाला दोषी ठरवलं आहे. त्याला ५ हजार रुपये दंड भरण्याचे निर्देशही न्यायालयानं दिले आहेत. कबुतरांना अशा प्रकारे खाऊ घातल्यामुळं संसर्ग पसरू शकतो. त्यामुळं मुंबई महानगर पालिकेनं कबुतरांना खाऊ घालण्यावर बंदी घातली आहे.
Site Admin | December 26, 2025 5:34 PM
कबुतरांना खाऊ घातल्याप्रकरणी व्यावसायिक दोषी