यूनिसेफ भारत आणि पत्र सुचना कार्यालयानं (पीआयबी) आज मुंबईत बालकांमधे आढळणाऱ्या संसर्गजन्य नसलेल्या रोगांबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी कार्यशाळा आयोजित केली होती. शाळांमध्ये तपासणी वाढवणं, आवश्यक औषधांवर सवलती देणं आणि जिल्हा स्तरावरची आरोग्यसेवा सुधारणं ही राज्याची प्राथमिकता असल्याचं या कार्यशाळेत स्पष्ट करण्यात आलं.
Site Admin | September 15, 2025 8:12 PM
बालकांमध्ये आढळणाऱ्या संसर्गजन्य नसलेल्या रोगांबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी PIB तर्फे कार्यशाळा
