February 6, 2025 7:29 PM

printer

स्त्रीभ्रूण हत्येला आळा घालण्यासाठी आणि मुलींचा जन्मदार वाढवण्यासाठी पीसीपीएनडीटी कायदा अधिक प्रबळ करणार- मंत्री प्रकाश आबिटकर

स्त्रीभ्रूण हत्येला आळा घालण्यासाठी आणि मुलींचा जन्मदार वाढवण्यासाठी येत्या काळात पीसीपीएनडीटी, अर्थात प्रसूतीपूर्व गर्भलिंग निदान चाचणी प्रतिबंधक कायदा अधिक प्रबळ करणार, असं सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी म्हटलं आहे. ते आज मुंबईत स्त्री आधार केंद्रानं आयोजित केलेल्या कृतीसत्र कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. मुलींच्या जन्मदरवाढीसाठी शासनसोबत समाजानंही सहकार्य करावं, असं ते म्हणाले.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.