दक्षिण कोरियात चांगवॉन इथं झालेल्या दिव्यांगांच्या नेमबाजी विश्वचषक स्पर्धेत महिलांच्या पी टू – १० मीटर एअर पिस्तुल एसएच वन प्रकारात भारताच्या मोना अग्रवाल हिने रौप्य पदक जिंकलं आहे. २०२४ च्या पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेतली कांस्यपदक विजेती अवनी लेखरा हिचं पदक थोडक्यात हुकलं आणि तिला या स्पर्धेत चौथ्या स्थानावर समाधान मानावं लागलं.
Site Admin | May 31, 2025 1:46 PM | Para Shooting World Cup
दिव्यांगांच्या नेमबाजी विश्वचषक स्पर्धेत भारताच्या मोना अग्रवालला रौप्य पदक
