November 14, 2024 8:14 PM | Jawaharlal Nehru

printer

देशाचे पहिले प्रधानमंत्री दिवंगत पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त देशाची आदरांजली

देशाचे पहिले प्रधानमंत्री दिवंगत पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त देश आदरांजली वाहत आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नेहरु यांना आदरांजली वाहणारा संदेश समाजमाध्यमावर प्रसिद्ध केला आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी मुंबईत राजभवन इथं पंडित नेहरुंच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करुन अभिवादन केलं. राजभवनातल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी देखील पंडित नेहरु यांना आदरांजली वाहिली आहे. 

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.