डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

पंढरपूर कॉरिडॉरसंदर्भात मुख्यमंत्र्यांनी घेतली आढावा बैठक

पंढरपूर कॉरिडॉरसंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच मुंबईत आढावा बैठक घेतली. सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, भूसंपादन अधिकारी संतोष देशमुख यांच्या उपस्थितीत यातील भूसंपादनासंदर्भात माहिती घेण्यात आली.

 

काशी-उज्जैनच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर कॉरिडॉर निर्माण करण्याचं नियोजन आहे. पंढरपूरमधे या कॉरिडॉर संदर्भातील शंका दूर करण्यासाठी त्रिसदस्यीय समितीची नियुक्ती करण्यात आली आहे. येत्या २५ जुलै ते पाच ऑगस्टपर्यंत ही समिती नागरिकांशी दररोज संवाद साधणर आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा