डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

November 17, 2025 7:43 PM | Palghar BJP

printer

पालघरमध्ये काशिनाथ चौधरी यांच्या भाजप पक्षप्रवेशाला स्थगिती

पालघरमध्ये काशिनाथ चौधरी यांच्या भाजप पक्षप्रवेशाला प्रदेश कार्यालयाकडून स्थगिती देण्यात आली आहे. २०२०मध्ये कोरोना काळात पालघर इथे झालेल्या साधुंच्या हत्येप्रकरणी काशिनाथ चौधरी यांच्यावर भाजपने गंभीर आरोप केले होते. मात्र, आता त्यांनाच पक्षात प्रवेश दिल्यामुळे झालेल्या टीकेनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.