देशात मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून पाकिस्तान सरकारनं त्यांच्या आंतरराष्ट्रीय भागीदारांकडे अधिक कर्ज देण्यासाठी आवाहन केलं आहे. पाकिस्तानात उसळलेला संघर्ष आणि शेअर बाजारात होणारं नुकसान या पार्श्वभूमीवर अर्थ विभागानं समाजमाध्यमावर केलेल्या पोस्ट करत आंतरराष्ट्रीय संस्थांना मदत करण्याचं आवाहन केलं आहे.
Site Admin | May 9, 2025 2:52 PM | Pakistan Loans
पाकिस्तानचं आंतरराष्ट्रीय भागीदारांकडे कर्जाचं आवाहन
