डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

पाकिस्तानात बलुचिस्तानमध्ये झालेल्या 2 वेगवेगळ्या हल्ल्यांमध्ये 14 पाकिस्तानी सैनिक ठार

पाकिस्तानात बलुचिस्तानमध्ये झालेल्या दोन वेगवेगळ्या हल्ल्यांमध्ये १४ पाकिस्तानी सैनिक ठार झाले. बलुचिस्तान लिबरेशन आर्मीचा प्रवक्ता जीयंद बलूच यानं दोन्ही हल्ल्यांची जबाबदारी स्वीकारली आहे.

 

या हल्ल्यांमुळे बलुचिस्तानातली सततची संघर्षात्मक स्थिती पुन्हा एकदा उघड झाली आहे. इथले फुटीरतावादी गट दीर्घ काळापासून पाकिस्तानवर फुटीरतावाद, आर्थिक शोषण आणि मानवाधिकारांचं  उल्लंघन असे आरोप करत आले आहेत.