डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

सीमा सुरक्षा दलाचे उपनिरीक्षक एम. डी. इम्तियाज यांचा मृतदेहावर आज अंत्यसंस्कार

 जम्मू काश्मीरच्या सीमावर्ती भागात, सीमेवर तसंच देशातल्या आंतरराष्ट्रीय सीमेवर काल रात्रीपासून आज पहाटेपर्यंत सर्वत्र शांतता होती, असं भारतीय लष्करानं म्हटलं आहे. पाकिस्तानकडून कुठेही हल्ले किंवा चिथावणीखोर हालचालींचं वृत्त नाही.

 

दरम्यान, गेल्या शनिवारी पाकिस्ताननं सीमेवर केलेल्या गोळीबारात, शहीद झालेले सीमा सुरक्षा दलाचे उपनिरीक्षक एम. डी. इम्तियाज यांचा मृतदेह आज सकाळी दिल्लीत आणण्यात आला. बिहारमधल्या छपरा या त्यांच्या मूळ गावी त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.