डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

ऑपरेशन सिंदूरच्या गौरवार्थ देशभरात तिरंगा यात्रेचे आयोजन

ऑपरेशन सिंदूरच्या गौरवार्थ देशभरात तिरंगा यात्रा काढण्यात येत आहेत.

 

राजस्थानच्या जोधपूर इथं केंद्रीय सांस्कृतिक आणि पर्यटनमंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांच्या नेतृत्वाखाली आज तिरंगा यात्रा काढली होती. यात्रेत सहभागी झालेल्या नागरिकांनी एक देश, एक धडकन अशा घोषणा दिल्या.

 

भारतीय सशस्त्र दलांच्या शौर्य आणि पराक्रमाचा सन्मान करण्यासाठी हिमाचल प्रदेशातल्या पांगी परिसरात तिरंगा यात्रेचं आयोजन केलं होतं. यात मोठ्या संख्येनं नागरिक सहभागी झाले होते.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा