एक देश एक निवडणूक विषयावर संयुक्त संसदीय समितीची बैठक होणार

एक देश एक निवडणूक विषयावर संयुक्त संसदीय समितीची बैठक आज संसद भवनात होणार आहे. यावेळी समिती डीडीसैटचे अध्यक्ष आणि दिल्ली उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायमूर्ती डी.एन.पटेल यांच्याशी चर्चा करणार आहे. त्यानंतर समितीची बैठक अटर्नी जनरल आर. वेंकटरमणी यांच्याबरोबरही चर्चा करणार आहेत.