ओदिशाचा नबरंगपूर जिल्हा आता नक्षलमुक्त झाला आहे. तिथं आणि शेजारच्या छत्तीसगढमधे धमतरी जिल्ह्यात सक्रीय ९ नक्षली अतिरेक्यांनी शरणागती पत्करल्यावर या परिसरातून माओवाद्यांचा बीमोड झाला असल्याचं ओदिशा पोलिसांनी सांगितलं. येत्या ३१ मार्चपर्यंत नक्षलवादाचं उच्चाटन करण्याच्या केंद्र सरकारच्या उद्दिष्टाप्रति हा महत्त्वाचा टप्पा आहे. ओदिशाचा नबरंगपूर जिल्हा आता नक्षलमु्क्त झाला आहे. तिथं आणि शेजारच्या छत्तीसगढमधे धमतरी जिल्ह्यात सक्रीय ९ नक्षली अतिरेक्यांनी शरणागती पत्करल्यावर या परिसरातून माओवाद्यांचा बीमोड झाला असल्याचं ओदिशा पोलिसांनी सांगितलं. येत्या ३१ मार्चपर्यंत नक्षलवादाचं उच्चाटन करण्याच्या केंद्रसरकारच्या उद्दिष्टाप्रति हा महत्त्वाचा टप्पा आहे.
Site Admin | January 24, 2026 1:54 PM | Naxal free | odisha narbangpur
ओदिशाचा नबरंगपूर जिल्हा नक्षलमुक्त घोषित