न्यूझीलंडविरुद्धच्या ३ एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघाची आज घोषणा झाली. संघाचं नेतृत्व शुभमन गिल याच्याकडे आहे, तर उपकर्णधारपदाची जबाबदारी श्रेयस अय्यरला देण्यात आली आहे. गोलंदाज मोहम्मद सिराज याचंही संघात पुनरागमन झालं आहे. ११ ते १८ जानेवारी दरम्यान भारतात ही मालिका होणार आहे. रोहित शर्मा, विराट कोहली यांच्यासह इतर खेळाडूंचाही संघात समावेश करण्यात आला आहे.
Site Admin | January 3, 2026 8:33 PM
ODI: न्यूझीलंड विरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा