जिनेव्हा खुल्या टेनिस स्पर्धेत नोवाक जोकोविचने काल पोलंडच्या ह्युबर्ट हुर्काझला हरवून पुरुष एकेरीचं विजेतेपद पटकावलं. त्याच्या कारकिर्दीतलं जोकोविच चं हे १०० वं एटीपी एकेरी विजेतेपद आहे. जोकोविचनं हुर्काझचा ५-७, ७-६, ७-६ असा पराभव केला. टेनिसपटू जिमी कॉनर्स आणि रॉजर फेडररनंतर ही कामगिरी करणारा जोकोविच हा तिसरा खेळाडू ठरला आहे.
Site Admin | May 25, 2025 7:59 PM | Novak Djokovic
नोवाक जोकोविचनं जिनेव्हा ओपन जिंकून १०० वे एटीपी जेतेपद पटकावले
