October 17, 2024 8:21 PM

printer

झारखंड विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याची अधिसूचना उद्या जारी होणार

झारखंड विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याची अधिसूचना उद्या जारी होणार आहे. या टप्प्यात ४३ मतदारसंघांचा समावेश असून उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत येत्या २५ ऑक्टोबरपर्यंत आहे. २८ ऑक्टोबरला अर्जांची छाननी होईल, आणि ३० ऑक्टोबरपर्यंत उमेदवारी मागे घेता येईल. पहिल्या टप्प्यात १३ नोव्हेंबरला तर दुसऱ्या टप्प्यातलं मतदान २० नोव्हेंबरला होणार आहे.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.