October 6, 2025 7:17 PM | Nobel Prize

printer

मेरी ब्रंकोव्ह, फ्रेड रॅम्सडेल आणि शिमोन साकागुची यांना वैद्यकीय क्षेत्रातला नोबेल पुरस्कार जाहीर

मेरी ब्रंकोव्ह, फ्रेड रॅम्सडेल आणि शिमोन साकागुची यांना शरीरक्रियाशास्त्रतल्या क्रांतिकारी संशोधनासाठी २०२५ या वर्षाचा वैद्यकीय क्षेत्रातला नोबेल पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. या संशोधनामुळे ऑटो इम्यून म्हणजेच आत्मप्रतिरक्षेमुळे होणाऱ्या आजारांवर उपचार करता येणार आहेत आणि ते पूर्ण बरेही करता येणार आहेत. यासोबतच कर्करोग आणि स्टेम सेल प्रत्यारोपणानंतरची गुंतागुंत टाळता येणार आहे. 

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.