डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतली घरं विकण्यासाठी ना हरकत प्रमाणपत्र ऑनलाईन पद्धतीनं मिळणार – मंत्री अतुल सावे

झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतली घरं विकण्यासाठी ना हरकत प्रमाणपत्र ऑनलाईन पद्धतीनं दिलं जाणार असून अर्ज केल्यानंतर ४५ दिवसांत प्रमाणपत्र मिळेल, असं गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी सांगितलं. झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतली घरं विकण्यासाठीच्या अनेक अटी शिथिल केल्या असल्याची माहिती त्यांनी दिली.  

 

बेस्टच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सध्याच्या पदांचा आढावा घेऊन आवश्यकतेनुसार पदभरती केली जाईल, असं उद्योगमंत्री उदय सामंत यांनी. पदभर्तीसाठी आयुक्तांशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल, असं ते म्हणाले.