November 7, 2024 3:31 PM

printer

नितीन गडकरी आजपासून महाराष्ट्र दौऱ्यावर

राज्यातल्या विधानसभा निवडणुकीतल्या भाजपा आणि महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी भाजपाचे जेष्ठ नेते आणि केंद्रीय रस्ते तसंच वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी आजपासून राज्याच्या दौऱ्यावर आहेत.

 

येत्या १५ नोव्हेंबरपर्यंत राज्यात त्यांच्या पन्नास जाहीर सभा होणार आहेत. प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात म्हणजे १६ ते १८ या दिवसातही गडकरींच्या प्रचारसभांचं नियोजन करण्याबाबत प्रदेश भाजपाने सर्व जिल्ह्यांच्या पदाधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.