डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

प्रधानमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली निती आयोगाच्या १०व्या प्रशासकीय परिषदेची बैठक

नवी दिल्ली इथं निती आयोगाच्या १०व्या प्रशासकीय परिषदेच्या बैठकीचं अध्यक्षपद प्रधानमंत्री नरेंद्र मोदी भूषवत आहेत. ‘विकसित भारतासाठी विकसित राज्ये २०४७’ अशी या वर्षीच्या बैठकीची संकल्पना आहे. राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचे मुख्यमंत्री, लेफ्टनंट गव्हर्नर, केंद्रीय मंत्री आणि नीती आयोगाचे उपाध्यक्ष, सदस्य आणि मुख्य कार्यकारी अधिकारी या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. देशाला विकासाच्या दृष्टीनं भेडसावणाऱ्या समस्या आणि भारताला विकसित राष्ट्र बनवण्यासाठी राज्यांची भूमिका याबाबत बैठकीत बहुमत आजमावलं जाणार आहे. 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.