राज्यात ग्रामीण भागात स्टार्टअपला अधिक प्रोत्साहन देण्यासाठी नेक्स्ट डोअर स्टार्टअप योजना सुरू केली जाणार आहे, याअंतर्गत १ लाख नवे स्टार्टअप सुरू करण्याचं उद्दिष्ट समोर ठेवलं असल्याचं कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी यासंदर्भातल्या प्रश्नाला उत्तर देतांना सांगितलं. रायगड जिल्ह्यात महाड इथं बारा बलुतेदारांसाठी विश्वकर्मा भवन सुरू करणार असल्याची घोषणाही त्यांनी केली.
Site Admin | March 21, 2025 1:45 PM | Next Door Startup Scheme
ग्रामीण भागात ‘नेक्स्ट डोअर स्टार्टअप’ योजना सुरू होणार
