न्यु इंडिया बँक घोटाळा प्रकरणी हितेश मेहता आणि धर्मेश पौन यांना पोलिस कोठडी

न्यु इंडिया सहकारी बँकेत 122 कोटी रुपयांचा घोटाळा केल्याप्रकरणी आरोपी असलेल्या हितेश मेहता आणि धर्मेश पौन यांच्या पोलिस कोठडीत, मुंबई दंडाधिकारी न्यायालयाने 28 फेब्रुवारी पर्यन्त वाढ केली आहे.

 

बँकेत 122 कोटी रुपयांचा अपहार केल्याचा या दोघांवर आरोप आहे. दरम्यान, मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं बँकेचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी अभिमन्यु भोआन यांना काल अटक केली.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.