डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

नव्या फौजदारी कायद्यांमुळे न्यायव्यवस्थेतील अनुशेष कमी होण्यास मदत होईल – राज्यपाल

स्वातंत्र्याच्या अमृत काळात पारित केलेल्या नवीन फौजदारी कायद्यांमुळे न्यायप्रक्रियेची कार्यक्षमता वाढवण्यास तसेच न्यायव्यवस्थेतील अनुशेष कमी होण्यास मदत होईल, असं प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी केले.

 

केंद्रीय विधी व न्याय मंत्रालयातर्फे ‘फौजदारी कायद्यातील सुधारणा २०२३’ या विषयावर आयोजित एक दिवसाच्या चर्चासत्राचा समारोप राज्यपाल रमेश बैस यांच्या उपस्थितीत मुंबईत झाला. यावेळी ते बोलत होते.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.