November 19, 2024 8:40 PM | nefticon-2024

printer

राष्ट्रीय परिषद ‘नेप्टीकॉन 2024 ‘चं  येत्या २२ आणि २३ नोव्हेंबर रोजी आयोजन

नागपूरच्या अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था अर्थात  एम्स इथं   शिक्षक आणि पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी  तिसऱ्या राष्ट्रीय परिषद  ‘नेप्टीकॉन 2024 ‘चं  आयोजन येत्या २२ आणि २३ नोव्हेंबर रोजी करण्यात आलं आहे. या दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेची संकल्पना ‘सर्वोत्तम आरोग्यसेवेसाठी आधुनिक फार्माकोलॉजीतील नवनवीन सीमा शोधणे अशी आहे, अशी माहिती संस्थेचे  सचिव  डॉ. गणेश डाखळे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.