इजिप्तमधल्या कैरो इथं झालेल्या जागतिक भारोत्तोलन अजिंक्यपद २०२५ मध्ये भारताच्या जॉबी मॅथ्यूने कास्यपदक जिंकलं आहे. मॅथ्यूनं १४८ किलो आणि १५२ किलो असं एकंदर ३०० किलो वजन उचललं, जॉबी मॅथ्यूचं हे दुसरं जागतिक पदक आहे. थायलंडच्या फोंगसाकोन चुमचाईनं सुवर्णपदक तर पेरूच्या नील ग्रासियानं रौप्यपदक पटकावलं.
Site Admin | October 15, 2025 2:50 PM
जागतिक भारोत्तोलन स्पर्धेत भारताच्या जॉबी मॅथ्यूने कमावलं कास्यपदक