डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

भामरागड दलमची सदस्य असलेल्या नक्षल महिलेचं पोलीस आणि केंद्रीय राखीव दलासमोर आत्मसमर्पण

गडचिरोली जिल्ह्यात आज भामरागड दलमची सदस्य असलेल्या एका  नक्षल महिलेनं पोलिस आणि केंद्रीय राखीव दलासमोर आत्मसमर्पण केलं. ८ चकमकी, ३ खून आणि एका दरोड्याच्या गुन्ह्यात तिचा सहभाग होता. राज्य शासनानं  तिच्यावर २ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते.

 

गडचिरोली जिल्ह्यात आजपासून सुरु झालेल्या नक्षलवाद्यांच्या पीएलजीए सप्ताहात पोलिसांच्या चोख बंदोबस्तामुळे दिवसभरात कोणतीही अनुचित घटना घडली नाही, अशी माहिती पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी दिली. 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.